सातबारा Watch

← नागोबाची वाडी

Ferfar #3186 · नागोबाची वाडी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-04-08
Objection until
2025-04-24
Certified
—
Gat / Survey
113/5
Talathi
आनंद जयराम मोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/04/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/04/2025 मे विशेष वसुली व विक्री आधिकारी व्दारा शिवशक्ती अर्बन को-ऑप बॅक लि बार्शी यांच्या कडील आदेश क्रमांक जा क्र रिकव्हरी/एसआरओ/156/स्थावर जप्ती/33/2025 दिनांक : 24/03/2025 नुसार गट नं 113/5 वर मे विशेष वसुली व विक्री आधिकारी व्दारा शिवशक्ती अर्बन को-ऑप बॅक लि बार्शी यांचा जप्ती बोजा र रु 1491600/- कर्जदार अमित अमोल सुरवसे यांचे जामीनदार पांडुरंग शंकर साळुंके यांचा नावे दाखल.. जप्ती बोजा आदेशावरून नोंद..