सातबारा Watch

← नागोबाची वाडी

Ferfar #3538 · नागोबाची वाडी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
291/ब/139
Talathi
अश्विनी समाधान देसाई
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : अल्लामीन रसूल शेख रा. नागोबाची वाडी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7435-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 291/ब/139 क्षेत्र 1.0968 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अल्लामीन रसूल शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.