सातबारा Watch

← अलीपूर

Ferfar #3375 · अलीपूर

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1/2/1, 43/1/2/2
Talathi
ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अमित सर्वोत्तम उत्पात हे दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर शाखा बार्शी करीता शाखाधिकारी गहाणखत लिहुन देणार : गणेश वसंत बारंगुळे ,प्रकाश गोविंद बुरगुटे रा. अलीपूर यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7336-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/1/2/1, 43/1/2/2 क्षेत्र 6.6950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश वसंत बारंगुळे ,प्रकाश गोविंद बुरगुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.