Ferfar #8761 · खांडवी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 883
- Talathi
- अश्विनी नारायण फपाळ
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहुन घेणार : खांडवी वि.का.स.से.सह.सोसा., खांडवी
लिहुन देणार : रंगनाथ मार्तंड मोटे रा. खांडवी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 883 क्षेत्र 1.23 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.