Ferfar #4222 · शेंद्री
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242/4/ब
- Talathi
- समीर कृष्णा जाधव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव
लिहून घेणार : आनंतराव शिवाजी बारबोले
यांनी सर्व्हे क्रमांक : 242/4/ब तपशिल : विक्री अधिकारी उस्मानाबाद जनता सहकारी बँक ली , उस्मानाबाद यांचा बोजा रु 890177 दि.22/07/2024 अनंतराव शिवाजी बारबोले यांच्या नावे - 3938
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला संदर्भ /शाखा बार्शी /२०२६/२०२७/जा.क्र.९९ दि ०४-०९/ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.