सातबारा Watch

← शेंद्री

Ferfar #4228 · शेंद्री

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
457/1/ई
Talathi
समीर कृष्णा जाधव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शिवशक्ती अर्बन को ऑप बँक मर्या बार्शी लिहून घेणार : शरद शंकर माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 457/1/ई तपशिल : शिवशक्ती अर्बन को-ऑप.बँक लि बार्शी यांचा गहाणखत बोजा र रु 400000/-शरद शंकर इतापे (माळी)यांचे हि वर. - 3734 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा .क्र ६०९/२०२६ दि 26/१०/२०२६ व सहदुय्यम निबंधक बार्शी यांच्याकडील गहाणमुक्ती दस्त क्र ७७०० /२०२६ दि28/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.