सातबारा Watch

← वांगरवाडी

Ferfar #1776 · वांगरवाडी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
नलावडे अमर जयसिंगराव
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक लि. शाखा बार्शी तर्फे शाखाधिकारी दगडू दत्तात्रय लांबतुरे गहाणखत लिहुन देणार : विश्वास शहाजी शिंदे रा. वांगरवाडी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7614-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/1 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वास शहाजी शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.