सातबारा Watch

← श्रीपतपिंपरी

Ferfar #7431 · श्रीपतपिंपरी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
586/1, 870/4, 873/1, 882
Talathi
समीर कृष्णा जाधव
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा बार्शी गहाणखत लिहुन देणार : अतुल अर्जुन येवारे ,अर्जुन बलभिम येवारे ,बालाजी अर्जुन येवारे ,शांताबाई अर्जुन येवारे रा. श्रीपतपिंपरी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7484-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2148000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586/1, 870/4, 873/1, 882 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल अर्जुन येवारे ,अर्जुन बलभिम येवारे ,बालाजी अर्जुन येवारे ,शांताबाई अर्जुन येवारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2148000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.