Ferfar #3976 · गुळपोळी
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 508
- Talathi
- आण्णासाहेब बिभिषण नटवे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसा ती, मुंबई यांचा स्थावर जप्ती बोजा नोंद आदेश, सावंत प्लाझा, दुसरा मजला, बालाजी नगर, धनकवडी पुणे
लिहुन देणार : शिवाजी बलभिम शिंदे रा. गुळपोळी यांनी दिनांक 01/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 520576.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 508 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी बलभिम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १७/१६२३/११५२/६०५/२०२५-२६ दिनांक 01/03/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 520576.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.