सातबारा Watch

← गुळपोळी

Ferfar #3977 · गुळपोळी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
आण्णासाहेब बिभिषण नटवे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण उध्दव राऊत रा. गुळपोळी यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2533-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 832000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण उध्दव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 832000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - अमरजा लक्ष्मण राऊत (खाता क्रमांक :- 1865) ,