सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #4976 · काळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
240/2
Talathi
अमोल कुबेर भोसकर
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या वैराग ता बार्शी जि सोलापूर शाखा वैराग गहाणखत लिहुन देणार : अनिकेत अनंत मस्तूद रा. काळेगांव यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2300-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 240/2 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत अनंत मस्तूद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.