Ferfar #4978 · काळेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- अमोल कुबेर भोसकर
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि. धाराशिव शाखा वैराग
गहाणखत लिहुन देणार : जयंत ज्ञानदेव घायतिडक रा. काळेगांव यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2200-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 1.8605 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयंत ज्ञानदेव घायतिडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - न्यु शिवाई एंटरप्राजेस चे प्रो प्रा जयंत ज्ञानदेव घायतिडक (खाता क्रमांक :- 1065) ,