सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #4980 · काळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
244, 245
Talathi
अमोल कुबेर भोसकर
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : काळेगाव सचिव उंडेगाव विका सेवा संस्था मर्या काळेगाव लिहून घेणार : विनोद उत्तम घायतिडक यांनी सर्व्हे क्रमांक : 244 तपशिल : काळेगाव वि.का.से.सो रु.500/-दि. 8/10/85 - 10016 सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : काळेगाव वि. का. स. स रु.650/- 15/6/7 - 10016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काळेगाव सचिव उंडेगाव विका सेवा संस्था मर्या काळेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.