Ferfar #4981 · काळेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- अमोल कुबेर भोसकर
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : शाखाधिकारी HDFC बँक शाखा बार्शी
लिहून घेणार : संतोष ऊर्फ संपत रामदास घायतिडक
यांनी सर्व्हे क्रमांक : 78 तपशिल : एच.डी.एफ.सी. बँक ली शाखा बार्शी चा बोजा रु . 300000/- संतोष - 4321
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाधिकारी HDFC बँक शाखा बार्शी यांचेकडील पत्र Refrence number FC2605260416 दि 03/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.