सातबारा Watch

← काळेगांव

Ferfar #4986 · काळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
242
Talathi
अमोल कुबेर भोसकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सचिव काळेगाव विका सह सेवा संस्था मर्या काळेगाव लिहून घेणार : विनोद उत्तम घायतिडक यांनी सर्व्हे क्रमांक : 242 तपशिल : काळेगाव वि. का. स. स रु.4500/- दि. 15/7/94 - 10016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव काळेगाव विका सह सेवा संस्था मर्या काळेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.