सातबारा Watch

← मानेगांव

Ferfar #7431 · मानेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
अमोल कुबेर भोसकर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- तुळशीदास मारुती पिसे ,प्रभाकर कुंडलिक पिसे - - -रा. मानेगांव(खाता क्रमांक11083) गट/सर्व्हे क्रमांक167, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात तुळशीदास पिसे यांचे मालकीचे एक स्वतंत्र बोअर आहे हक्का सह तुळशीदास मारुती पिसे ,प्रभाकर कुंडलिक पिसे - - -रा. मानेगांव(खाता क्रमांक11083) गट/सर्व्हे क्रमांक167, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात तुळशीदास पिसे यांचे मालकीचे एक स्वतंत्र बोअर आहे हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार:- तुळशीदास मारुती पिसे , (खाता क्रमांक :-11125)गट/सर्व्हे क्रमांक 167 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 येणेप्रमाणे मधील बाजूचे क्षेत्र ,तसेच स्वतंत्र मालकीचे 1 बोअर आहे त्यासह प्रभाकर कुंडलिक पिसे , (खाता क्रमांक :-11126)गट/सर्व्हे क्रमांक 167 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2850 हे.आर.चौ.मी येणेप्रमाणे दोन उडाण वाटणीचे क्षेत्र यापैकी 0.08 हे आर क्षेत्र दक्षिणेकडील बाजूचे तसेच 0.2050 हे आर क्षेत्र उत्तरेकडील बाजूचे असे एकूण क्षेत्र 0.2850 हे आर यांना दुय्यम निंबधक वैराग जिल्हा सोलापूर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1180 दस्त क्रमांक 1180 दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.