Ferfar #7432 · मानेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 290
- Talathi
- अमोल कुबेर भोसकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
मृत्यूपत्र
मृत्यूपत्र करून ठेवणार - बायमी तात्या काळे यांचा मृत्यू दिनांक 02/06/2014 रोजी झालेला असून त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी मौजे मानेगाव गट 290 मधील दक्षिणेकडील बाजूचे क्षेत्र 0.51 हे .आर यांस आकार 1.14 रु या जमिनीचे मृत्यूपूर्वी त्यांचा सख्खा भाऊ सिताराम तात्या काळे यांचे नावे स्वत :च्या
इच्छेने तसेच त्यांना कोणीही इतर वारस नसल्याने दिनांक 12/11/2013 च्या मृत्यूपत्राने (नोटरी )दस्ताने करून ठेवली आहे ,तसेच बायमी तात्या काळे यांचा मृत्यू दिनांक 02/06/2014 रोजी झाल्याने सबब मृत्यूपत्रा आधारे सदरची नोंद घेतली असे .
मृत्यूपत्राचा (नोटरी )दस्त दिनांक 12/11/2013,मृत्यू दाखला तसेच संबंधित यांचा अर्ज यावरून नोंद घेतली असे