Ferfar #7458 · मानेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : शाखाधिकारी HDFC बँक शाखा बार्शी
लिहून घेणार : दिपक रामदास घायतिडक ,संतोष रामदास घायतिडक
यांनी सर्व्हे क्रमांक : 303/2 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक ली. शाखा बार्शी चा बोजा रु. 300000/- - 5919
सर्व्हे क्रमांक : 303/3 तपशिल : एच.डी.एफ.सी.बँक ली. शाखा बार्शी चा बोजा रु. 300000/- - 5919
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी शाखाधिकारी HDFC बँक शाखा बार्शी
यांचेकडील Refrence नंबर FC260526416 दि 03/06/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.