सातबारा Watch

← ईर्लेवाडी

Ferfar #1224 · ईर्लेवाडी

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
रमाकांत चंद्रकांत देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इर्ले वैराग गहाणखत लिहुन देणार : मधुकर मारुती मेरड रा. ईर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2358-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 795000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर मारुती मेरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 795000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.