सातबारा Watch

← इर्ले

Ferfar #2208 · इर्ले

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
169/2
Talathi
रमाकांत चंद्रकांत देशमुख
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री भैरवनाथ बहुजन विकास अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि, सुर्डी गहाणखत लिहुन देणार : निरंजन नानासाहेब डुरे रा. इर्ले यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2425-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निरंजन नानासाहेब डुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.