Ferfar #2209 · इर्ले
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- रमाकांत चंद्रकांत देशमुख
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : किसान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ,मर्या.,वैराग .
लिहून घेणार : सुनिल बब्रुवान डुरे
यांनी गट क्रमांक : 3 तपशिल : किसान ग्रा.बि.शे.सह.पत.म.वैराग बो.रु.1,50,000/-दि.15/08/15 सुनील हि.वर - 1406
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.