Ferfar #6475 · यावली
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412
- Talathi
- शरद विठ्ठल कांबळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा बार्शी
गहाणखत लिहुन देणार : समर्थ नेताजी कापसे ,साईराज नेताजी कापसे ,सुवर्णा नेताजी कापसे रा. यावली यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2477-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2515000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 412 क्षेत्र 5.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समर्थ नेताजी कापसे ,साईराज नेताजी कापसे ,सुवर्णा नेताजी कापसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2515000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.