सातबारा Watch

← ढोराळे

Ferfar #2733 · ढोराळे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
रमाकांत चंद्रकांत देशमुख
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : ढोराळे वि.का.स.सो. लिहून घेणार : आण्णासाहेब उत्रेश्वर रेड्डी यांनी गट क्रमांक 243 तपशिल : ढोराळे वि का स सो 60000/-दि. 8/12/2000 आण्णासोचे हिस्सेवर - 1 ढोराळे वि का स सो रु 75000/-दि. 10/6/2000 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.