Ferfar #2735 · ढोराळे
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा इर्ले वैराग ता.बार्शी जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : कल्याण विठ्ठल जाधव रा. ढोराळे यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2494-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289, 301 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण विठ्ठल जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.