सातबारा Watch

← तडवळे (मा.)

Ferfar #4632 · तडवळे (मा.)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
435
Talathi
अरविंद आण्णासाहेब कादे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : तडवळे वि.का.स.सा लिहून घेणार : स्वप्नील नागनाथ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : तडवळे वि.का.स.सा.रु.500/- दि.16/6/63 फे.ग.घे.1/2 जमीन मु. महादेव विश्वनाथ जाधव व.7 - 217 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.