सातबारा Watch

← दहिटणे

Ferfar #2366 · दहिटणे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1, 71/2, 90/1, 90/2
Talathi
अरविंद आण्णासाहेब कादे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा वैराग लिहुन घेणार : दशरथ विठ्ठल घोंगाणे यांनी सर्व्हे क्रमांक 71/2 वर फेरफार क्रमांक 872 ने घेतलेला बोजा 22/9/04 25000/- दशरथ हि वर सोलापूर ग्रा बँक शाखा वैराग र रु सर्व्हे क्रमांक 71/2 वर फेरफार क्रमांक 1542 ने घेतलेला बोजा विदर्भ कोकण ग्रामीण बँक वैराग चा बोजा 187000/-दशरथ विठ्ठल घोंगाणे चे नावे सर्व्हे क्रमांक 90/2 वर फेरफार क्रमांक 1542 ने घेतलेला बोजा विदर्भ कोकण ग्रामीण बँक वैराग चा बोजा 187000/-दशरथ विठ्ठल घोंगाणे चे नावे सर्व्हे क्रमांक 71/2 वर फेरफार क्रमांक 10007 ने घेतलेला बोजा ररु 39000/- दशरथचे हिवर सोलापुर ग्रामीण बॅक पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.