Ferfar #6787 · सासुरे
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- नामदेव नारायण रेळेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : समृद्धी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि उस्मानाबाद शाखा वैराग
लिहून घेणार : शुभम संजय जंगले
यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : प्रमाणे शुभम संजय जंगले यानी समृद्धी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि उस्मानाबाद शाखा वैराग ता बार्शी जि सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5594
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 2448 दिनांक 22/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.