सातबारा Watch

← सासुरे

Ferfar #6790 · सासुरे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
623/1/अ, 623/1/ड/1
Talathi
नामदेव नारायण रेळेकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : लोकमंगल नागरी सह. पतसंस्था मर्या सोलापूर शा. वैराग, वैराग लिहुन देणार : उमा विनोद वाघमारे रा. सासुरे गट नंबर/ सर्वे नंबर 623/1/अ, 623/1/ड/1 यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमा विनोद वाघमारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.