सातबारा Watch

← मळेगांव

Ferfar #4504 · मळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-14
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
385/1
Talathi
जीवन गांधी बम्हणावत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/08/2026मे.वसुली व विक्री अधिकारी , व्दारा : स.म.शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारबोली ता.माढा, जि.सोलापूर शाखा- बार्शी दि.25/06/2026. यांचेकडील जप्ती आदेश क्रमांक - जा.क्र. रिकव्हरी/एस.आर.ओ./156/स्थावर जप्ती/330/2026 दि. 25/06/2026.अन्वये कर्जदार पांडुरंग कृष्णा शिंदे यांच्या कर्जास जामीनदार/संमतीदार असल्याने श्री संभाजी सदाशिव अलाट हे जामीनदार असल्याने त्यांचेकडून थकबाकी र.रु.342284/- च्या वसुलीपोटी मौजे मळेगाव येथील जमीन गट नं. 385/1 मधील क्षेत्र 1.97 हे.आर.पो.ख.0.00 हे आर, चे इतर हक्कात मालमत्ता जप्ती बोजाची नोंद करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी, व्दारा : स.म.शंकरराव मोहिते पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. बारबोली ता.माढा, जि.सोलापूर शाखा- बार्शी जा.क्र. रिकव्हरी/एस.आर.ओ./156/स्थावर जप्ती/329/2026 दि. 25/06/2026 अन्वये नोंद.