सातबारा Watch

← मळेगांव

Ferfar #4533 · मळेगांव

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
294
Talathi
जीवन गांधी बम्हणावत
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : उस्मानाबाद ज स बॅक लि शाखा वैराग लिहून घेणार : दिगंबर गणपत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 294 तपशिल : उस्मानाबाद ज स बॅक लि शाखा वैराग ररु 100000/- 20/12/05 दिगंबरचे हिवर - 1639 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक उस्मानाबाद ज स बॅक लि शाखा वैराग यांच्याकडील पत्र जा.क्र 211 दि.07/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.