सातबारा Watch

← भातंबरे

Ferfar #3525 · भातंबरे

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
127
Talathi
अनुराधा हरिश्चंद्र गोटे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी शाखा बार्शी तर्फे शाखाधिकारी श्री. दिनेश विश्वनाथ माने गहाणखत लिहुन देणार : दिपक संदिपान खुने रा. भातंबरे यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2530-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक संदिपान खुने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.