Ferfar #3527 · भातंबरे
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : समृद्धी मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि उस्मानाबाद
लिहुन घेणार : तानाजी प्रभु पिंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक 580 वर फेरफार क्रमांक 3467 ने घेतलेला बोजा समृद्धी मल्टीस्टेट को ऑप क्रे सो लि .उस्मानाबाद , यांचा जब्ती बोजा र रु ११०७८६० /- मिलिंद अरुण उघडे हि . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.