सातबारा Watch

← हिंगणी (पा )

Ferfar #958 · हिंगणी (पा )

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52/3, 95/1
Talathi
पायल शंकर चव्हाण
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, लिहून देणार : बाबासाहेब आण्णा गव्हाणे रा. हिंगणी (पा ) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 366000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/1, 52/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AZ-23/Adv/Charge Noting/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 366000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.