Ferfar #5658 · उपळे (दु.)
बार्शी, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बार्शी येथील मे.सिव्हिल. जज्ज ज्यु. डि.यांचेकडील रे.मु. नं 354/2026 दिनांक 18/07/2026 नुसार मौजे उपळे (दु) येथील जमीन ग.नं. 608,609 मधील वादी व प्रतिवादी यांची आपसात तडजोड पुरसीस खालील प्रमाणे
1)सुवर्णा गोकुळदास गोरे गट नं 608 पैकी क्षेत्र 0.75 हे आर पो.ख 0.01 हे आर आकार 1.48 रु पै पूर्वे बाजूचे
2)अर्चना नागेश पवार गट नं 609 पैकी क्षेत्र 0.61 हे आर पो.ख 0.00 हे आर आकार 1.60 रु पै पश्चिम बाजूचे
3)सिमा बाळासाहेब जेवळे गट नं 609 पैकी क्षेत्र 0.61 हे आर पो.ख 0.00 हे आर आकार 1.60 रु पै पूर्व बाजूचे
4)संगिता उर्फ वृषाली शरद बुरगुटे गट नं 608 पैकी क्षेत्र 0.75 हे आर पो.ख 0.00 हे आर आकार 1.48 रु पै पश्चिम बाजूचे
5)गट क्रमांक 608 मध्ये एक चालू पाण्याची वहीर व त्यावरील इले.मो.व पाईपलाईन मध्ये सुवर्णा ,अर्चना,सिमा,संगिता उर्फ वृषाली यांचा प्रत्येकी 1/8 हिस्सा असे
सदर गटातील प्रतिवादी नं. 1 पोपट लिंबाजी बोबडे यांनी त्यांचा दावा मिळकतीतील हक्कहिस्सा वादी नं 2 संगिता उर्फ वृषाली शरद बुरगुटे यांचेकरिता कायमस्वरूपी ,स्वमर्जीने ,स्वखुशीने या तडजोडीने सोडून दिलेला आहे त्याबद्दल वादी, प्रतिवादीचे एकमत झालेले आहे. यांना हे मान्य व कबुल आहे.
बार्शी येथील मे.सिव्हिल. जज्ज ज्यु. डि.यांचेकडील रे.मु. नं 354/2026 दिनांक 18/07/2026 अन्वये नोंद असे