सातबारा Watch

← उपळे (दु.)

Ferfar #5663 · उपळे (दु.)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
253
Talathi
प्रियंका सुभाषराव ढाकणे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी लि. बार्शी शाखा - वैराग लिहून घेणार : आबासाहेब भगवान बाराते यांनी सर्व्हे क्रमांक : 253 तपशिल : प्रमाणे आबासाहेब भगवान बाराते यानी श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी लि. बार्शी शाखा - वैराग ता बार्शी जि सोलापुर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4553 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.