सातबारा Watch

← वैराग

Ferfar #15405 · वैराग

बार्शी, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
391/2/प्लॉट
Talathi
सुरज रविंद्र शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वैराग ता. बार्शी जि. सोलापूर गहाणखत लिहुन देणार : अंकुश रामभाऊ मोरे रा. वैराग यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2361-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2814044.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391/2/प्लॉट नं.32 क्षेत्र 1.6717 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश रामभाऊ मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2814044.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 391/2/प्लॉट नं.32