Ferfar #15430 · वैराग
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 390/2/ब/पै
- Talathi
- सुरज रविंद्र शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहून घेणार : शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी , वैराग
लिहून देणार : देवेंद्र सुरेश कर्णे प्लॉट नं 19 पै रा. वैराग यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 191096/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 390/2/ब/पै वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शंकरराव मोहिते-पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बारलोणी यांचेकडील जा. क्रमांक 156/107/472/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 191096/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.