सातबारा Watch

← वैराग

Ferfar #15431 · वैराग

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
सुरज रविंद्र शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , वैराग लिहून देणार : दिलीप दत्ताञय साळुंखे रा. वैराग यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199117/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199117/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.