Ferfar #3329 · रातंजन
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 218
- Talathi
- रुक्सार बशीर तांबोळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा उस्मानाबाद
गहाणखत लिहुन देणार : गोरख जंनार्धन चवरे रा. रातंजन यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2197-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 218 क्षेत्र 2.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख जंनार्धन चवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.