Ferfar #3330 · रातंजन
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- रुक्सार बशीर तांबोळी
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
लिहुन देणार:- प्रविण रामचंद्र खरसाडे (खाता क्रमांक :- 1598)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 353 लागवडीयोग्य क्षेत्र 2.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर खरेदी दिलेल्या क्षेत्रात एक समाईक विहीर आहे. त्या विहिरीत व पाण्यात माझा 1/3 हिस्सा आहे. तो माझा हिस्सा संपुर्ण त्यासह. सदर गटात माझे मालकीचे एक नवीन बोअर आहे. त्या बोअरमधील व पाण्यातील निम्मा हिस्सा फक्त त्यासह. हक्का सह
लिहुन घेणार:- जावीद अंबीर शेख (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक वैराग यांचे कडील खरेदी दस्त क्र 2270 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1560000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.