Ferfar #3334 · रातंजन
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/1
- Talathi
- रुक्सार बशीर तांबोळी
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद शाखा वैराग ता बार्शी
लिहून घेणार : अर्चना राजेश गांधी
यांनी सर्व्हे क्रमांक : 322/1 तपशिल : प्रमाणे अर्चना राजेश गांधी यानी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद शाखा वैराग ता बार्शी जि सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 599000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2842
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 2153/2026 दि.17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.