Ferfar #5375 · शेळगांव (आर.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-30
- Objection until
- 2026-08-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 706
- Talathi
- महेश महादेव जाधव
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/07/2026
लिहून घेणार : मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सोलापूर
लिहून देणार : नागेश सचिन बादगुडे रा. यांनी रक्कम रुपये 60000/- कर्ज घेतलेने गट नंबर/ सर्वे नंबर 706 वर बोजा दाखल करणेबाबत मा. शाखाधिकारी मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक MMCS/42/9 दि.17/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.