सातबारा Watch

← शेळगांव (आर.)

Ferfar #5410 · शेळगांव (आर.)

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
411/2, 479/2
Talathi
महेश महादेव जाधव
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ इंडिया शेळगाव आर लिहून घेणार : तुकाराम वासुदेव रेळेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 411/2 तपशिल : बॅक ऑफ इंडिया शेळगाव आर र रू 100000 दि 2.6.2013 रोजी तुकाराम यांनी कर्ज घेतले - 3130 सर्व्हे क्रमांक : 479/2 तपशिल : बॅक ऑफ इंडिया शेळगाव आर र रू 100000 दि 2.6.2013 रोजी तुकाराम यांनी कर्ज घेतले - 3130 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दि.05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.