Ferfar #5416 · शेळगांव (आर.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 420/1
- Talathi
- महेश महादेव जाधव
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा शेळगाव (आर)
लिहून देणार : अशोक बाळु देवकर रा. शेळगांव (आर.) यांनी रक्कम रुपये 152000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 420/1 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा शेळगाव (आर) यांचेकडील पत्र दि.03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 152000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.