Ferfar #5427 · शेळगांव (आर.)
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 728
- Talathi
- महेश महादेव जाधव
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : मनोरमा को-ऑप.बँक लि.सोलापूर
लिहून घेणार : कै.वामन भिमराव सपाटे यांचे वतीने रोहिणी वामन सापटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 728 तपशिल : मनोरमा को ऑ बॅक लि सोलापुर यांचे वामन यांनी र रु 5 0000 दि 12-2-14 घेतले - 3240
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.MCBC-111/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.