Ferfar #2174 · हत्तीज
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/1
- Talathi
- ऋषिकेश महादेव भोसले
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : हत्तीज वि का सेवा सह संस्था हत्त्तीज
लिहून घेणार : कृष्णात कोंडीबा सापते
यांनी सर्व्हे क्रमांक : 67/1 तपशिल : हत्तीज वि का से सो बोजा ररू 200000/- दि 28/06/07 कोंडीबाच्या हिस्सावर - 858
सर्व्हे क्रमांक : 67/1 तपशिल : हत्तीज वि का से सो डि रु 2000/- - 10016
सर्व्हे क्रमांक : 67/1 तपशिल : हत्तीज वि का से सो डि रु 2000/- v - 10017
सर्व्हे क्रमांक : 67/1 तपशिल : हत्तीज वि का से सो डि रु 2000/- - 10018
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हत्तीज वि का सेवा सह संस्था हत्त्तीज यांचेकडील दाखला दिनांक17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.