सातबारा Watch

← हत्तीज

Ferfar #2175 · हत्तीज

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1
Talathi
ऋषिकेश महादेव भोसले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि सोलापूर लिहून घेणार : भारत कोंडीबा सापते यांनी सर्व्हे क्रमांक : 67/1 तपशिल : सिध्देश्वर सहकारी वैराग रु 50000/- - 10006 सर्व्हे क्रमांक : 67/1 तपशिल : सिध्देश्वर सहकारी बँक शा.वैराग रु 75000/- दि 26/11/ 02 - 10007 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि सोलापूर यांचेकडील पत्र दिनांक 31/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.