सातबारा Watch

← हत्तीज

Ferfar #2176 · हत्तीज

बार्शी, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
117/1
Talathi
ऋषिकेश महादेव भोसले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक ,शाखा वैराग लिहून देणार : मच्छिद्र मुरलीधर चाबुकस्वार रा. हत्तीज यांनी रक्कम रुपये 95300/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक BM/KCC:-7520-0120/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95300/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.