Ferfar #2162 · मालेगांव
बार्शी, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- रेश्मा विजय गायकवाड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहून घेणार : प्रदीप तुकाराम घोडके
यांनी गट क्रमांक : 90 तपशिल : दिनांक 16/10/2015 रोजी विदर्भ कोकण ग्रामीण बँक चा प्रदीप तुकाराम घोडके यांच्या नावे र.रु.418000/- कर्ज.- 1322फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.