सातबारा Watch

← रुई

Ferfar #3182 · रुई

बार्शी, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
249
Talathi
रेश्मा विजय गायकवाड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन देणार:- राजाभाऊ पंढरी सुतार (खाता क्रमांक :- 1853)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 249 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- विष्णू जरीनाथ घोडके (खाता क्रमांक :- 1863) संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - मंदाकिनी पांडुरंग सुतार (खाता क्रमांक :- 1853) , मान्यता देणार - मंगलबाई महादेव सुतार (खाता क्रमांक :- 1853) ,यांना दुय्यम निबंध‍क वैराग यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 706 दिनांक 06/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 190000.00घेउन खरेदी दिली.सदर दस्तास मंदाकिनी पांडुरंग सुतार ,मंगलबाई महादेव सुतार यांची मान्यता असल्याने सदर सात बाराच्या इतर अधिकारामध्ये असलेली मंदाकिनी पांडुरंग सुतार मंगलबाई महादेव सुतार , गयाबाई पंढरी सुतार मयत असल्याने (मृत्यू दिनांक २४/११/२०१६ ) असल्याने इतर अधिकारातील त्यांची नावे कमी करण्यास त्यांची कोणतीही हरकत नसल्याने दुय्यम निबंध‍क वैराग यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 706 दिनांक 06/04/2026 प्रमाणे इतर अधिकारातील नावे कमी करण्यात येत आहेत.